Gallery

Leadership, Experience, and values mean something

जनतेसाठी कार्यरत असलेले प्रेरणादायी क्षण

अमूल्य क्षणांची झलक

या व्हिडिओत विनायक राव पाटील यांच्या नेतृत्वाखाली घडलेल्या विविध महत्वपूर्ण क्षणांची झलक पाहा. समाजसेवा, शेतकरी समस्या सोडवण्यापासून शिक्षण आणि आरोग्याच्या विकासासाठी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि कार्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक क्षणाने जनतेसाठी केलेल्या योगदानाची साक्ष देते आणि पुढील पिढीला प्रेरणा देणारी असते.हे क्षण त्यांच्या कार्यातील बांधिलकीचे आणि जनतेसाठी असलेल्या त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहेत.

Play Video

आपल्या शंका, आमची उत्तरे

विनायक राव पाटील यांच्या नेतृत्वासंबंधी सामान्य शंका आणि त्यावर सविस्तर उत्तरे, आपल्या सोयीसाठी.

आपण आमच्या उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून सामील होऊ शकता, किंवा आपल्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी संपर्क साधू शकता.

आमच्या वेबसाइटवरील "इव्हेंट्स" विभागात आपण सर्व आगामी उपक्रम आणि कार्यक्रमांचे वेळापत्रक पाहू शकता.

Progressive Team
95%
Success Ratio
90%

Scroll to Top